डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन
Deccan Maratha Education Association

गंगारामभाऊ म्हस्के पुरस्कार
डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, पुणे-४११००२

गंगारामभाऊ म्हस्के पुरस्कार


संस्थेचे संस्थापक गंगारामभाऊ म्हस्के यांनी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची समाजाला जाणीव व्हावी म्हणून संस्थेने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला सालाबादप्रमाणे गंगारामभाऊ म्हस्के पुरस्कार द्यावा असे ठरले. स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अ.क्र.

पुरस्कार जाहिर झाल्याची तारिख व ठराव क्र.

पुरस्कार दिला गेल्याची तारिख व ठराव क्र.

1

वार्षिक सर्वसाधारण सभा- दि.३०/११/२००३ ठराव क्र. ९

2

नियामक मंडळ सभा- दि.१२/०२/२००५ ठराव क्र. २५ मा. यशवंत खैरै

3

नियामक मंडळ सभा- दि. २४/०२/२००७ ठराव क्र. १५ मा. सदानंद मोरे

4

नियामक मंडळ सभा- दि.२५/११/२००७ ठराव क्र. २३ मा. बाबा आढाव

-

5

नियामक मंडळ सभा- दि. १४/११/२००९ ठराव क्र. ६ मा. शशिकांत सुतार सन २००८ २००९

6

नियामक मंडळ सभा- दि.२६/०२/२०११ ठराव क्र. ५ मा. प्रमिला गायकवाड सन २००९-२०१०

7

नियामक मंडळ सभा- दि.२६/११/२०११ ठराव क्र. ७ / नियामक मंडळ सभा दि. २६/०२/२०१२ मा. कमलताई व्यवहारे सन २०१०-२०११

8

नियामक मंडळ सभा- दि.३०/११/२०१३ ठराव क्र. ६ मा. जयसिंग शिंदे सन २०११ २०१२

9

नियामक मंडळ सभा- दि.१९/०४/२०१४ ठराव क्र. ५ मा. अभिमून्यू सूर्यवंशी सन २०१२ २०१३

11

नियामक मंडळ सभा- दि. २८-०१-२०१७ विषय क्र. १ ठराव क्र. १ मा. सौ. अलका सिताराम जाधव सन २०१४-१५ मा.सौ. वीणा राजेंद्र यादव सन २०१५-१६

12

नियामक मंडळ सभा दि.२०-०५-२०१७ विषय क्र. ४, ठराव क्र. ४ मा. वसंतराव विठोबा थोरात सन २०१६-१७

13

नियामक मंडळ सभा दि.१६.२.२०१९ विषय क्र. ५ ठराव क्र.५ मा. उदय जगताप सन २०१७-१८

14

नियामक मंडळ सभा दि.०५.२.२०२१ विषय क्र. ८ ठराव क्र. ८ मा. किशोर चव्हाण सन २०१८-२०१९ मा. विजयसिंह जेधे सन २०१९-२०२०

15

नियामक मंडळ सभा दि.२८.१२.२०२१ विषय क्र. ७ ठराव क्र. ७ मा. श्रीमती निलीमा वसंतराव पवार सन २०२०-२०२१